धर्मपरिवर्तनाच्या मुद्यावरून नितेश राणे यांनी विधानसभेत केले आरोप |Nitesh Rane
2022-08-24 11 Dailymotion
अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडत, अत्याचार करण्यात आले. यावरून नितेश राणे यांनी विधानसभेत धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला. राणे यांनी माध्यमांशी बोलताना अनेक धक्कादायक खुलासे केले. पाहुयात काय म्हणाले आहेत नितेश राणे.